सातबारा Watch

← पानवडोद बु.

Ferfar #4204 · पानवडोद बु.

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
369, 415
Talathi
किरण कैलास तायडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 विनामोबदला हक्कसोड पत्र:. हक्कसोड पत्र लिहून देणार:- लिलाबाई गुलाबराव दौड, नंदाबाई निवासराव जाधव, सुनीता निरजराव पडुळ, योगिता भागवतराव पवार (५३० )मौजे पानवडोद बु. शिवरातील फेर क्र. ३४८८ ने आलेले मालकी हक्कातील गट/सर्व्हे क्रमांक ३६९ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.४० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी. व फेर क्र. ३४८८ ने आलेले मालकी हक्कातील गट क्र.४१५ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.४५ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०० हे.आर.चौ.मी.संपूर्ण वरील शेतजमीन त्यांनी खालील प्रमाणे हक्कसोड आधारे करून दिली आहे. हक्कसोड पत्र लिहून घेणार:- 1)भारत गुलाबराव दौड , संगीता गुलाबराव दौड मौजे पानवडोद बु. शिवरातील फेर क्र. ३४८८ ने आलेले मालकी हक्कातील गट/सर्व्हेक्रमांक ३६९ लागवडीयोग्य क्षेत्र ०.४० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी. व फेर क्र. ३४८८ ने आलेले मालकी हक्कातील गट क्र.४१५ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.४५ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०० हे.आर.चौ.मी.संपूर्ण शेतजमीन त्यांनी हक्कसोड आधारे करून दिली आहे. दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक ६०१४/२०२६ दिनांक २९.०९.२०२६ प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.त्यानुसार नोंद घेण्यात आली. जी पुढील कार्यवाही स्तव सादर.