Ferfar #549 · जंजाळा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-25
- Objection until
- 2026-08-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- प्रशांत सिताराम पारधे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/07/2026
हिबानामा लिहून देणार :- अर्जदार नसीब इस्माईल रा जंजाळा , यांनी विनंती आर्ज व हिबानामा पत्र सादर करून कळविले की,त्यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे जंजाळा शिवारातील शेत जमीन गट नंबर 80 मधील क्षेत्र 0 हे 60 आर,खालीलप्रमाणे हिबानामा करून दिले आहे.
हिबानामा लिहून घेणार :- मोहसिन भिकन पठाण क्षेत्र 0 हे 20 आर.
यांनी विनंती आर्ज व हिबानामा दिल्यावरून नोंद घेण्यात आली . पुढील कार्यवाहिस्तव सादर.