सातबारा Watch

← सिल्लोड

Ferfar #36412 · सिल्लोड

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-12-31
Objection until
2026-01-17
Certified
—
Gat / Survey
263/1
Talathi
किरण कैलास तायडे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/12/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/12/2025 श्री.साबेरखॉ जाफर खॉ पठाण व इतर रा. सिल्लोड ता. सिल्लोड यांनी अर्ज देवून कळविले कि, त्यांनी मौजे सिल्लोड शिवारातील स.नं. २६३/१ मधील शेतजमीन खालीलप्रमाणे हिबानामा आधारे दिली :- हिबानामा लिहून देणार :- साबेरखा जाफरखा, नासेरखा जाफरखा,जाकीरखा जाफरखा,ताहेरखा जाफरखा,हमीदखा जाफरखा स.नं २६३/१ मधील क्षेत्र हे. १.४८८६ आर.चौमी व पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौमी. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र हे. ०.००५६ आर.चौमी आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौमी. हिबानामा लिहून घेणार :- शोएबखान साबेरखान पठाण प्लॉट नं.२२ लागवडीयोग्य क्षेत्र : हे. ०.००५६ आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौमी. वरील प्रमाणे अर्जदार यांनी स.नं.२६३/१ मधील हिबानामा आधारे दिली/घेतली. करिता अर्ज, पंचनामा, व १०० रु बॉंड पेपरवरील हिबानामा या आधारे नोंद घेण्यात आली . जी मंजुरीस्तव सादर.