Ferfar #39535 · सिल्लोड
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- अभिषेक विठ्ठल कोलते
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी ली बुलढाणा शाखा सिल्लोड तर्फे गजानन सुभाषराव झाल्टे
गहाणखत लिहुन देणार : प्रमोद प्रभाकर दुसाने रा. सिल्लोड यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6230-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद प्रभाकर दुसाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.