Ferfar #39580 · सिल्लोड
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 194/1
- Talathi
- अभिषेक विठ्ठल कोलते
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
म.ज.म.अ. १९६६ चे कलम ८५ (२)अन्वयेची तरतूद व महाराष्ट्र जमीन महसूल ( धारण जमिनीचे विभाजन ) नियम १९६७ अन्वये, मा. ना. तहसिलदार सिल्लोड यांचा आदेश जा.क्र.२०२६/जमा-२/कावी- ७६५, दिनांक – २३.०३.२०२६ नुसार, मौजे सिल्लोड येथील स.नं. १९४/१ मध्ये क्षेत्र वाटणीचा आदेश प्राप्त झाला आहे. आदेशानुसार खालीलप्रमाणे क्षेत्र वाटणी करण्यात येते
वाटणीपत्राने लिहून देणार :-
रामदास लक्ष्मन कुदळ, क्षेत्र हे. १.५३०० आर.चौमी व पोटखराब क्षेत्र ०.०३०० हे.आर.चौमी. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र हे१.२०००आर.चौमी आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौमी.
वाटणीपत्राने लिहून घेणार :-
सिताराम रामदास कुदळ - लागवडीयोग्य क्षेत्र : हे. ०.६०००आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौमी.
सुनिल रामदास कुदळ - लागवडीयोग्य क्षेत्र : हे. ०.६०००आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौमी.
वरील प्रमाणे अर्जदार यांनी स.नं. १९४/१ मधील शेतजमीन आपसांत वाटून दिली व घेतली .करिता मा. ना. तहसिलदार सिल्लोड यांचा आदेश जा.क्र.२०२६/जमा-२/कावी- ७६५, दिनांक – २३.०३.२०२६ नुसार आधारे नोंद घेण्यात आली . जी मंजुरीस्तव सादर.