Ferfar #39736 · सिल्लोड
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- अभिषेक विठ्ठल कोलते
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मा.ना.तहसिलदार सिल्लोड यांचे जा. क्र.२०२५/जमा-२/कावी-, दिनांक – १५.०३.२०२६ नुसार,म.ज.म.अ. १९६६ चे कलम १५५ प्रमाणे आदेश प्राप्त झाले असुन त्या अनुशंगाने, मौजे सिल्लोड येथील स. नं.५ मध्ये शकुंतलाबाई राजाभाऊ तांबट यांचे प्लॉट नं.१५ व ३५ फेर नं.२६४७७ नुसार त्यांचे नाव संगणकिकृत 7/12 मध्ये नोंदविन्या बाबत मा.ना.तहसिलदार सिल्लोड यांनी उपरोक्त दुरुस्ती आदेश दिला असून त्या आधारे नोंदघेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.