Ferfar #39769 · सिल्लोड
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- अभिषेक विठ्ठल कोलते
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मा.तहसिलदार सिल्लोड यांचे जा. क्र.२०२६/जमा-२/कावी-दिनांक –16/0३/2026 नुसार, म.ज.म.अ. १५५ चे कलम १५५प्रमाणे आदेश देवून कळविले कि, मौजे सिल्लोड येथीलस.नं.११ मध्ये अलका गोविंद औटी यांचे प्लॉट न.७९ क्षेत्र ०.००६१ चौ.मी.असून सदर गटात त्यांचे नावऑनलाईन ७/१२ मधे योग्य आले नसल्या कारणाने फेरफार नंबर ७६८३ व मा.तहसिलदार सिल्लोड यांनी उपरोक्त दुरुस्ती आदेश दिला असून त्या आधारे नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.