Ferfar #977 · रिधोरा (देवी)
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- चरणसिंग भावलाल बहुरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
विहीर नोंद,
अर्जदार,रामदास रघुनाथ ओळेकर ,रा.तळणी लोधेवाडी यांनी अर्ज दिला की त्याचे रिधोरा देवी सर्व नं /गट नं 122 या गटात मध्ये त्यांनी एक सामाईक विहीर खोदली असून त्यात रामदास रघुनाथ ओळेकर यांचा 0.८ आणे हिस्सा व मधुकर पुंडलिक कोलते यांचा 0.८ आणे हिस्सा आहे.
करिता तक्रार अर्ज रामदास रघुनाथ ओळेकर यांनी फेरफार नंबर ९५९ वर घेतलेली तक्रार माघे घेत्ल्यावरून सामाईक विहिरीचे नोंद घेण्यात आली.
करिता मंजूरीस्तव सादर.