सातबारा Watch

← हिवरा

Ferfar #2363 · हिवरा

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
हराळ सतिश रामराव
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 विहीर नोंद : पवन नारायण नरवडे यांनी मौजे हिवरा शिवारतील गट नं 180 मध्ये डॉ.बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली असुन खातेदार यांचा अर्ज व पंचायत समिती फुलंब्री सह गट विकास अधिकारी यांचा पत्र जा.क्र.पसफु D.B.A.K.S.Yकृषी/२०१६ पंचायत समिती कार्यालय फुलंब्री दिनांक 15/09/2026 चे पत्र दिले वरून स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली.