सातबारा Watch

← जातवा

Ferfar #2357 · जातवा

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
248, 277, 321
Talathi
प्रदिप सुभाष नलावडे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा फुलंब्री लिहुन घेणार : पाटीलबा गोविंदा पवार यांनी सर्व्हे क्रमांक 248 वर फेरफार क्रमांक 1145 रक्कम रुपये 140000-/ व फेरफार क्रमांक 1205 रक्कम रुपये 190000-/ तसेच सर्व्हे क्रमांक 277 वर फेरफार क्रमांक 1145 रक्कम रुपये 100000-/ व फेरफार क्रमांक 1205 रक्कम रुपये 190000-/ तसेच सर्व्हे क्रमांक 321 वर फेरफार क्रमांक 1145 रक्कम रुपये 100000-/ घेतलेला बोजा स्टेट बॅक ऑफ ऑफ हैद्राबाद शाखा फुलंब्री याचे कर्ज पाटीलबा गोविंदा पवार यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.