सातबारा Watch

← उमरावती

Ferfar #6220 · उमरावती

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
480
Talathi
प्रदिप सुभाष नलावडे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मिराबाई नाना चोपडे यांनी अर्ज देवून कळविले कि, त्यांनी मौजे उमरावती येथील गट क्र. 480 मध्ये एक स्वंतत्र गुरांचा गोठा बांधला आहे. अर्ज व स्थळ पाहणी केली असता सदरील गटात गुरांचा गोठा आढळून आला. तसा त्याबाबतचा पंचनामा करण्यात आला. इतर अधिकारात मिराबाई नाना चोपडे यांचा एक स्वंतत्र गुरांचा गोठा अशी नोंद घेण्यात आली.