Ferfar #3060 · बोधेगाव बु.
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- प्रदिप सुभाष नलावडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
ज्ञानेश्वर गोविंदराव कापसे यांनी अर्ज देवून कळविले कि,त्यांनी मौजे बोधेगाव बु. येथील गट क्र. 71 मध्ये एक स्वंतत्र विहीर खोदली आहे, अर्ज व स्थळ पाहणी केली असता सदरील गटात विहीर आढळून आली. तसा त्याबाबतचा पंचनामा करण्यात आला. इतर अधिकारात ज्ञानेश्वर गोविंदराव कापसे यांची एक स्वंतत्र विहीर अशी नोंद घेण्यात आली