Ferfar #5050 · बाबरा
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 113
- Talathi
- भगवान सांडू ढोरमारे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
मा.तहसीलदार फुलंब्री यांचे आदेश जा.क्र.म.कार्यक्रम अधिकारी म.ग्रा.रो.ह.यो तथा तहसिलदार फुलंब्री यांचेकडील जा.क्र. 2026/रोहयो/कावि- दिनांक 08/06/2026
अहिल्यादेवी सिंचन योजने अंतर्गत विहिरीची नोंद
गट विकास अधिकारी, पंचायत समिती फुलंब्री यांचेकडील पत्र जा.क्र.2026/रोहयो/पसफु/कावी-655 दिनांक 22/05/2026 अन्वये मौजे बाबरा गट नं 113 मध्ये शिवारातील अहिल्यादेवी सिंचन योजने अंतर्गत खालील नमुद लाभार्थी शेतकरी यांना अनुदानावर झालेल्या वैयक्तिक सिंचन विहिरीची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेणे कामी यादी तहसील कार्यालय फुलंब्री यांच्या कडील प्राप्त झाल्याने सर्व अनुदानावर झालेल्या विहिरीची नोंद दाखल करणे कामी म.कार्यक्रम अधिकारी म.ग्रा.रो.ह.यो.तथा तहसिलदार फुलंब्री यांचे कडील जा.क्र. 2026/रोहयो/कावि-1250 दिनांक 01/06/2026 रोजीचे पत्र आलेवरून खालील नमुद लाभार्थी यांच्या ७१२ च्या इतर अधिकारात नोंद दाखल केली असे.
आनंदा पांडुरंग मोटे यांची अहिल्यादेवी सिंचन योजने अंतर्गत एक स्वतंत्र अनुदानित विहीर