Ferfar #1921 · चिचोली नकीब
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 244
- Talathi
- हराळ सतिश रामराव
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार :आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म.औैरंगाबाद शाखा आडगांव पि.ता कन्नड
लिहून घेणार :श्रीराम बाबूराव जंगले
यांनी सर्व्हे क्रमांक : 244 तपशिल : प्रमाणे श्रीराम बाबूराव जंगले यानी आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म.औैरंगाबाद शाखा आडगांव पि.ता कन्नड - यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.-1430
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व Release Deed सह दुय्यम निबंद्क फुलंब्री यांच्या कडील दस्त क्र 2205 दिनांक 21/11/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.