सातबारा Watch

← चिचोली नकीब

Ferfar #1922 · चिचोली नकीब

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
हराळ सतिश रामराव
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 सामाईक विहीर नोंद :- योगेश पंडित जंगले,कृष्णा पंडित जंगले यांनी मौजे चिंचोली नकीब शिवारातील गट नं 180 मध्ये यांनी एक सामाईक विहीर खोदली असुन योगेश पंडित जंगले यांचा विहिरीत 8 आणे हिस्सा व कृष्णा पंडित जंगले यांचा विहिरीत 8 आणे हिस्सा असुन खातेदार यांचा अर्ज स्थानिक चौकशी व स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली.