सातबारा Watch

← वावणा

Ferfar #2236 · वावणा

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
कडुबा रामभाऊ तुपे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 शेतजमिनीचे संमतीवाटणीपत्राने नोंद :- नरेंद्र लक्ष्मण आव्हाड व सतिष लक्ष्मण आव्हाड रा. ह.मुक्काम गणेशनगर पडेगाव छत्रपती संभाजीनगर यांनी विनंती अर्ज व संमती वाटणीपत्र देऊन कळविले आहे कि, त्यांची मौजे वावना शिवारात गट नं.77 मध्ये वडिलोपार्जीत सामाईक क्षेत्र 0 हे. 52 आर आणि पो.ख. 0 हे. 2 आर असुन त्यांनी सदर जमीन खालील प्रमाणे आपआपसात वाटून दिली व घेतली आहे. लिहून घेणार :- 1) नरेंद्र लक्ष्मण आव्हाड गट नं. 77 मध्ये जमीन 0 हे. 26 आर आणि पो.ख.0.01 आर. 2) सतिष लक्ष्मण आव्हाड गट नं. 77 मध्ये जमीन 0 हे. 26 आर आणि पो.ख.0.01 आर. तरी सदर नोंद संबंधिताचा अर्ज, चौकशी पंचनामा व संमती वाटणीपत्र आधारे घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.