Ferfar #1792 · नायगाव
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 239
- Talathi
- ए.टी.गंगावणे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सिद्धेश्वर अर्बन को-ऑप.बँक मर्यादित सिल्लोड., ता.सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर
गहाणखत लिहुन देणार : भिवसन शामराव खिल्लारे रा. नायगाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) यांचेकडील दस्त क्रमांक 2807-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिवसन शामराव खिल्लारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.