Ferfar #1793 · नायगाव
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 259
- Talathi
- ए.टी.गंगावणे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
संमतीने वाटणीपत्र :-
लिहून देणार:- 1 जिवन द्वारकादास ठोकळ.शेती वय 38 वर्षे.रा नायगाव ता फुलंब्री. जि .छ. संभाजीनगर
लिहून घेणार:-2) जयश्री जिवन ठोकळ.शेती वय 35 वर्षे.रा नायगाव ता फुलंब्री. जि .छ. संभाजीनगर
लिहून देणार यांची नायगाव येथील गट नंबर 259. मधील आपल्या मालकीचे असलेले संपूर्ण क्षेत्र 1 हे.50 आर. पो.ख.0.00 आर जमीन असून ते नात्याने पती– पत्नी.असून त्यांनी आपापसात ठरवून पुढील प्रमाणे वाटून ताब्यात दिली.व घेतली
1) ) जयश्री जिवन ठोकळ.यांना गट नं.259 मध्ये 0 हे 50 आर पो.ख.0.00 आर,
आशाप्रकारेआपल्या हिस्साची शेत जमीनआपापसात ठरवून कायमची वाटून ताब्यात दिली.व घेतली. करिता अर्ज व 100 रुपयांच्या बॉंड पेपर क्रमांक 82AB672306.क्र.3808 दिनांक : 27/10/2026 चे समंती पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.