सातबारा Watch

← ममनाबाद

Ferfar #1177 · ममनाबाद

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
183
Talathi
वैशाली मनोज खंडारे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 विहीर नोंद. सविता भगवान म्हस्के यांनी अर्ज देवून कळविले कि,त्यांनी मौजे ममनाबाद. येथील गट क्र. 183 मध्ये एक स्वंतत्र विहीर खोदली आहे,अर्ज व स्थळ पाहणी केली असता सदरील गटात विहीर आढळून आली.तसा त्याबाबतचा पंचनामा करण्यात आला. करिता इतर हक्कात विहीर एक स्वंतत्र सविता भगवान म्हस्के यांची. अशी नोंद घेण्यात आली.