Ferfar #6160 · खामगाव (ज.)
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 483
- Talathi
- वंदना पुंडलिक सरदार
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
विहीर नोंद :-
मोहन शेनफडु सोनवणे यांनी अर्ज सादर करून कळविले कि, त्यांची मौजे खामगाव शिवारात गट क्रमांक 483 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यात एक स्वतंत्र नविन विहीर खोदली असुन सदरील विहिरीची नोंद ७/१२ वर इतर हक्कात नोंद घेणेबाबत अर्ज देऊन कळविले आहे करिता अर्ज व 100 रु. चे बॉंडवर शपथपत्र सादर केल्यावरून स्थळपाहणी व स्थानिक चौकशी,पंचनामा करून नोंद घेण्यात आली.