सातबारा Watch

← खामगाव (ज.)

Ferfar #6169 · खामगाव (ज.)

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
128, 428, 47
Talathi
वैशाली मनोज खंडारे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 संमतीने वाटणीपत्र लिहुन देणार:- आजिनाथ गंगाधर सोनावणे रा.खामगाव यांची मौजे खामगाव येथील(खाता क्रमांक 23235)गट/सर्व्हे क्रमांक 428 लागवडीयोग्य क्षेत्र 3.1700 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. व गट/सर्व्हे क्रमांक 47 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. गट/सर्व्हे क्रमांक 128 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी खालीलप्रमाणे पत्नी व मुलगा, यांना वाटून दिले. संमतीने वाटणीपत्र लिहुन घेणार:- 1) अश्विनी आजिनाथ सोनवणे (खाता क्रमांक :-नवीन खाते) गट/सर्व्हे क्रमांक 428 लागवडीयोग्य क्षेत्र 3.1700 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ. मी. यांना वाटून दिले. 2) स्वरूप आजिनाथ सोनावणे अ पा क आई अश्विनी आजिनाथ सोनवणे (खाता क्रमांक :-नवीन खाते) गट/सर्व्हे क्रमांक 47 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ. मी. व गट/सर्व्हे क्रमांक 128 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना वाटून दिले. यांना वरीलप्रमाणे संमतीने वाटणीपत्र आप-आपसात करून दिले/घेतले आहे. अर्ज व 100 रु स्टॅम्प पेपर 58AB 163232 क्र.781 दिनांक 27/10/2026 प्रमाणे संमतीने वाटणीपत्र दिल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली,जाहीर प्रगटन काढले.