सातबारा Watch

← सताळा बु.

Ferfar #2143 · सताळा बु.

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
विजय विनायक बिलापट्टे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 शेतजमिनीचे वाटणीपत्राने नोंद :- कैलास सुदाम दाभाडे, दिलीप सुदाम दाभाडे, प्रकाश सुदाम दाभाडे, सुभाष सुदाम दाभाडे यांनी विनंती अर्ज व वाटणीपत्र देऊन कळविले आहे कि, त्यांची मौजे सताळ बु. शिवारात गट नं. 26 वडिलोपार्जीत सामाईक 06 हे. 00 आर शेतजमीन असुन त्यांनी सदर जमीन खालील प्रमाणे आपआपसात वाटून दिली व घेतली आहे. लिहून घेणार :- कैलास सुदाम दाभाडे यांना गट नं. 26 मध्ये 1 हे. 20 आर. लिहून घेणार :- दिलीप सुदाम दाभाडे यांना गट नं. 26 मध्ये 1 हे. 40 आर. लिहून घेणार :- प्रकाश सुदाम दाभाडे यांना गट नं. 26 मध्ये 1 हे. 70 आर. लिहून घेणार :- सुभाष सुदाम दाभाडे यांना गट नं. 26 मध्ये 1 हे. 70 आर. तरी सदर नोंद संबंधिताचा अर्ज, चौकशी पंचनामा व संमतीवाटणी पत्र आधारे घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.