सातबारा Watch

← पिंप्री ( सताळ)

Ferfar #2363 · पिंप्री ( सताळ)

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
विजय विनायक बिलापट्टे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बोअरवेल नोंद : - बाबासाहेब दिलीप देवरे रा. पिंप्री सताळ यांनी विनंती अर्ज सादर करून कळविले की, त्यांची मौजे पिंप्री सताळ शिवारात गट नं.139 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यात एक नवीन बोअरवेल खोदला असून त्यांची नोंद ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात घेणे बाबत अर्ज देऊन कळविले आहे.करिता अर्ज सादर केल्यावरून स्थानिक पाहणी व चौकशी, पंचनामा करून नोंद घेण्यात आली.