सातबारा Watch

← लेहा जंहागीर

Ferfar #2847 · लेहा जंहागीर

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
259
Talathi
अतुल माधवराव सोनवणे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 गणेश रंगनाथ वाघ वाघ व रमेश रंगनाथ वाघ यांनी अर्ज दिला कि त्यांनी मौजे लेहा ज येथील गट नं 259 मध्ये दुय्यम निंबधक फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील दस्त क्रमांक 2308 दिनांक 13/12/2012 प्रमाणे कौसाबाई कडूबा भूमे यांना क्षेत्र 0 हे 01आर जमीन विहीर खोदण्यासाठी विक्री केली सदर दस्तामध्ये लिहून घेणार यांनी खोदल्या जाणाऱ्या विहिरीमध्ये लिहून देणार यांचा सामाईक -४-आणे हिस्सा राहील व लिहून घेणार यांचा -१२-आणे हिस्सा राहील व सदर हिस्याचे पाणी लिहून घेणार यांचे मौजे आडगाव बु येथील गट नं 82 ला व लेहा ज येथील गट नं 338 ला जाईल असे नमूद केलेले आहे करिता इतर हक्कात विहीर एक सामाईक -१२-आणे हिस्सा कौसाबाई कडूबा भूमे यांचा व -४-आणे हिस्सा गणेश रंगनाथ वाघ वाघ व रमेश रंगनाथ वाघ यांचा अशी नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर