सातबारा Watch

← वाहेगाव

Ferfar #2751 · वाहेगाव

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
188
Talathi
पंचशीला दत्तराव चव्हाण
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 संमतीने वाटणीपत्र :- लिहून देणार:- 1) कैलास किसन गडवे .शेती वय 80 वर्षे.रा डोंगरगाव शिव ता फुलंब्री. जि .छ. संभाजीनगर लिहून घेणार:-2) छाया कैलास गडवे .शेती वय 47 वर्षे.रा डोंगरगाव शिव ता फुलंब्री. जि .छ. संभाजीनगर लिहून देणार यांची वाहेगाव येथील गट नंबर 188. मधील आपल्या मालकीचे असलेले संपूर्ण क्षेत्र 1 हे.18 आर. पो.ख.0.02.50 आर जमीन असून ते नात्याने पती– पत्नीव.असून त्यांनी आपापसात ठरवून पुढील प्रमाणे वाटून ताब्यात दिली.व घेतली 1) ) छाया कैलास गडवे.यांना गट नं.188 मध्ये 0 हे 60 आर पो.ख.0.00 आर, आशाप्रकारेआपल्या हिस्साची शेत जमीनआपापसात ठरवून कायमची वाटून ताब्यात दिली.व घेतली. करिता अर्ज व 100 रुपयांच्या बॉंड पेपर क्रमांक 82AB906782.क्र.3493 दिनांक : 07/010/2026 चे समंती पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.