सातबारा Watch

← शिरोडी बु.

Ferfar #2747 · शिरोडी बु.

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
223, 259
Talathi
स्नेहा मानसिंग जोनवाल
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहुन घेणार : वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या, सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 लिहुन देणार : अजीनाथ ओंकर राणे कमलबाई आजिनाथ राणे रा. शिरोडी बु. यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 11600 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 223, 259, वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजीनाथ ओंकर राणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र 372 कर्ज /2026-27 दिनांक 07/09/2026 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.