Ferfar #2862 · आडगाव बु.
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 332
- Talathi
- पंचशीला दत्तराव चव्हाण
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहुन घेणार फुलंब्री, देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था म.शाखा
लिहुन देणा: विष्णू सुधाकर भूमे गट नंबर/ सर्वे नंबर 332 यांनी यांचे कडील दस्त क्रमांक 21/2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.00 हे. वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णू सुधाकर भूमे, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 21/2026 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.