Ferfar #3158 · महालकिन्होळा
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 151
- Talathi
- नारायण आप्पाराव मात्रे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म. औरंगाबाद शाखा फुलंब्री
लिहून घेणार : आशाबाई अशोकलाल जैस्वाल,राजु अशोकलाल जैस्वाल
यांनी सर्व्हे क्रमांक : 151 तपशिल : आशाबाई अशोक जैस्वाल व राजू अशोकलाल जैस्वाल यांच्या नावे आदर्श नागरी सह पत म औरंगाबाद शाखा फुलंब्री चे कर्ज र रु 200000/- - 2681
प्रमाणे आशाबाई अशोकलाल जैस्वाल यानी आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म. औरंगाबाद शाखा फुलंब्री - यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2686
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म. औरंगाबाद शाखा फुलंब्री यांचेकडील पत्र व नोंदणीकृत रिकन्व्हीन्स डीड दस्त क्रमांक 2604/2026 दिनांक 22/09/2026 दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 4 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.