सातबारा Watch

← महालकिन्होळा

Ferfar #3166 · महालकिन्होळा

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
अनुजा उदय गोर्डे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस बँक लि.शाखा छ.संभाजीनगर गहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब भिमराव खताळ रा. महालकिन्होळा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) यांचेकडील दस्त क्रमांक 2816-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 2.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब भिमराव खताळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.