Ferfar #2337 · गेवराई पायगा
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडोद बाजार
लिहून घेणार : भुजंगराव हरिभाऊ साबळे, जनार्धन हरिभाऊ साबळे
यांनी मौजे गेवराई गुंगी ता.फुलंब्री येथील गट क्रमांक : 335 व 357 वरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडोद बाजार चा ४ लाख रु बोजा भुजंगराव हरिभाऊ साबळे व जनार्धन हरिभाऊ साबळे यांचा कडे फेरफार क्रमांक 1669 ने दाखल असलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडोद बाजार यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.