सातबारा Watch

← जळगाव जहागीर

Ferfar #1674 · जळगाव जहागीर

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
154, 233
Talathi
विजय विनायक बिलापट्टे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 शेतजमिनीचे संमती वाटणीपत्राने नोंद :- विष्णु पंडितराव मेटे यांनी त्यांची मौजे जळगाव ज. शिवारात गट नं. 154 मध्ये क्षेत्र 0 हे. 36 आर आणि पो.ख. 0 हे. 00 आर व गट नं. 233 मध्ये क्षेत्र 0 हे. 13 आर आणि पो.ख. 0 हे. 00 आर असुन हे संपुर्ण क्षेत्र त्यांनी खालील प्रमाणे लिहून घेणार नात्याने पत्नी असुन त्यांना वाटून दिले. लिहून घेणार:- 1) बळूबाई विष्णु मेटे यांना गट नं.154 मध्ये क्षेत्र 0 हे. 36 आर आणि पो.ख. 0 हे. 00 आर व गट नं. 233 मध्ये क्षेत्र 0 हे. 13 आर आणि पो.ख. 0 हे. 00 आर तरी सदर नोंद संबंधिताचा अर्ज, चौकशी पंचनामा व संमतीवाटणी पत्र आधारे घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.