Ferfar #3788 · वडोद बाजार
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - श्रध्दा सबुरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित छ.संभाजीनगर शाखा - जळगाव रोड, सावंगी ह, छ.संभाजीनगर तर्फे - श्री साईनाथ विठ्ठल दहिहंडे
गहाणखत लिहुन देणार : वैभव दादाराव काटकर ,सुरज दादाराव काटकर रा. वडोद बाजार यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10583-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132, 186 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव दादाराव काटकर ,सुरज दादाराव काटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.