Ferfar #3795 · वडोद बाजार
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 363
- Talathi
- विनोदकुमार शेषराव मुळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
विहीर नोंद:-
श्री आसाराम रयाजी काटकर यांनी अर्ज दिला कि, मौजे वडोद बाजार शिवारातील गट क्र. 363 मध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2025/26 अंतर्गत एक विहीर खोदली असुन त्यात त्यांचा स्वतंत्र हिस्सा आहे. करिता अर्ज व सहा.गटविकास अधिकारी पंचायत समिती फुलंब्री यांचे पत्र जा.क्र./पसफु/DBAKSY.कृषी/2026 दिनांक 25/09/2026 नुसार नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर