Ferfar #4022 · पाथ्री
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
कचरु गिरजुबा पाथ्रीकर व इतर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे पाथ्री शिवारातील गट नं.30 क्षेत्र 0.0200 हे.आर मध्ये एक सामाईक जुनी विहीर असून त्यात कचरु गिरजुबा पाथ्रीकर यांचा 8 आणे हिस्सा,विठ्ठल देवराव बनसोड,भगवान देवराव बनसोड,रविंद्र देवराव बनसोड यांचा 4 आणे हिस्सा व गणेश गवनाजी बनसोड यांचा 4 आणे हिस्सा तसेच तसेच सदर विहिरीचे पाणी गट नं 28 व 47 ला पाईपलाईन द्वारे जाते,करिता स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.