सातबारा Watch

← नरला

Ferfar #1645 · नरला

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
240
Talathi
लक्ष्मण बाबुलाल हरणे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या औरंगाबाद लिहून घेणार : शिवाजी पारुबा घाईट यांनी शिवाजी पारूबा कडे आदर्श नागरी पत संस्थाऔरंगाबाद शाखा फुलंब्री चे कर्ज रु 25000. - 1161 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.