सातबारा Watch

← गेवराई गुंगी

Ferfar #3267 · गेवराई गुंगी

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
गजानन तेजराव सोमासे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 आप आपसात वाटणीपत्र मौजे गेवराई गुंगी शिवारातील शेतजमीन गट क्र. ४१ चे लागवडीयोग्य क्षेत्र ९.४४ हे.आर. पो.ख. ०.०८०० हे.आर एकूण क्षेत्र ९.५२ हे.आर. आकार रु.१२.८६ पैसे यापैकी अर्जदार श्री.पाराजी लहानू डकले (खाता क्रमांक ७८), रा. गेवराई गुंगी यांच्या मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र ०.६९ हे.आर. पो.ख. ०.०० हे.आर एकूण क्षेत्र ०.६९ हे.आर. आकार रु.०.९४ पैसे या मिळकतीची प्रत्यक्ष वहिवाट कब्जा लक्षात घेऊन आप-आपसात राजी खुशीने वाटणी करून देत व घेत आहेत. सदर जमिनीच्या खालील दर्शवल्या प्रमाणे त्यांच्या सोयीप्रमाणे व सर्वांच्या संमतीने आप-आपसात वाटणी करून देण्यात व घेण्यात आली असे. अ.क्र.- १ वाटणी घेणाराचे नाव – बालु पाराजी डकले (खाते क्र. ९१३०) गट नंबर – ४१ पैकी क्षेत्र – ०.५० हे.आर आकार – ०.६८ रु.पैसे दिशा - पूर्व-पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र अ.क्र.- २ वाटणी घेणाराचे नाव –पाराजी लहानू डकले (खाते क्र. ७८) गट नंबर – ४१ पैकी क्षेत्र – ०.१९ हे.आर आकार – ०.२६ रु.पैसे दिशा - पूर्व-पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र अर्जदार यांचा अर्ज, वाटणीपत्रक, तुळसाबाई पाराजी डकले, कौशल्या निवृत्ती कोलते यांची संमतीपत्र आलेवरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. करिता मंजुरीस्तव सादर असे.