सातबारा Watch

← पिंपळगाव वळण

Ferfar #2907 · पिंपळगाव वळण

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
244
Talathi
सुवर्णा देवराव गंगावणे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 व्यवहाराचा तपशील-विहिरीची नोंद मौजे पिंपळगाव वळण येथील गट न 246 मधील खातेदार नामे राजू चंपकलाल गुसिंगे यांची गट क्र.246 मध्ये एक स्वंतत्र विहीर खोदली असून सदरील विहिरीचे पाणी हे सबंधीत खातेदारच्या संपूर्ण मालकीचे असून प्रत्यक्ष ताब्यातील गट क्र 244 मधील पिकांना व सिंचनासाठी संपूर्ण संमतीने 100 रु च्या शपत पत्राआधारे व विनंती अर्जाद्वारे प्रत्यक्ष जायमोक्यावर पाहणी करून नोंद घेतली .करिता पुढील कार्यवाही सत्व सादर.