सातबारा Watch

← कान्होरी

Ferfar #2107 · कान्होरी

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
337
Talathi
सुवर्णा देवराव गंगावणे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 हक्कसोड लिहून देणार:- 1) यशोदाबाई पन्नालाल महेर 2) मैनाबाई हिरालाल कहीटे 3) रमाबाई शामलाल परदेशी 4) फुलकोरबाई भिमसिंग ताटू 5)छाया मोहनसिंग बेडवाल 6)मिराबाई रतन बारवाल 7) अंजना राजू लकवाल हक्कसोड लिहून घेणार- 1) जिवनसिंग रतन बारवाल 2) गोकुळ रतन बारवाल वरील हक्कसोड लेख लिहून घेणार यांनी मौजे कान्होरी येथील गट क्र 337 मधील 0.41.50हे .आर या वडिलोपार्जित जमिनीवरील आपला हक्क1) यशोदाबाई पन्नालाल महेर 2) मैनाबाई हिरालाल कहीटे 3) रमाबाई शामलाल परदेशी 4) फुलकोरबाई भिमसिंग ताटू 5)छाया मोहनसिंग बेडवाल 6)मिराबाई रतन बारवाल 7) अंजना राजू लकवाल यांना दुय्यम निबंधक फुलंब्री यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र-850 दि-7/04/2026 नुसार विनामोबदला सोडून दिला आहे करिता हक्कसोड लेख लिहून घेणार यांनीसादर केलेल्या दस्तानुसार इतर अधिकारातील दाखल असलेली 1) राजकौर पत्नी (मयत), यशोदाबाई ,मैनाबाई रमाबाई ,फुलाबाई,छाया देवचंद यांच्या नावचा अंमल कमी करण्याकरिता फेरफार घेण्यात आला.सबबमंजुरीस्तव सादर.