सातबारा Watch

← लहाण्याचीवाडी

Ferfar #3061 · लहाण्याचीवाडी

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
अतुल माधवराव सोनवणे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 बोअरवेल नोंद. अभिषेक किरण सरोते व प्रणाली किरण सरोते यांनी अर्ज देवून कळविले कि,मौजे लहान्याचीवाडी. येथील गट क्र. 68 मध्ये एक सामाईक बोअरवेल खोदली आहे,अर्ज व स्थळ पाहणी केली असता सदरील गटात बोअरवेल आढळून आली.तसा त्याबाबतचा पंचनामा करण्यात आला. करिता इतर हक्कात एक सामाईक बोअरवेल अभिषेक किरण सरोते व प्रणाली किरण सरोते यांची. अशी नोंद घेण्यात आली.