सातबारा Watch

← फुलंब्री

Ferfar #13176 · फुलंब्री

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
668
Talathi
संतोष गौतम गायकवाड
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार: शकुंतला रामलाल जाधव, लिहून घेणार: कैलास भिमराव ताठे,दिनेश रमेश काथार,संजय भास्कर नाईक. संमती देणार: राऊबा सुपडाजी ढोके,रमेश रामलाल जाधव. मौजे फुलंब्री येथील गट क्र.668 मध्ये दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर क्र.2 यांच्याकडील नोंदणीकृत दस्त क्र.2630 दि.11/03/2026 अन्वये लिहून देणार शकुंतला रामलाल जाधव यांनी गट क्र.668 सातबाराच्या इतरअधिकारातील त्यांचे नाव कमी करण्यात यावे व वारस फेरफार क्र.328 ने असलेल्या हिश्याच्या जमिनीवरील हक्क सोडला आहे.