सातबारा Watch

← रेलगाव

Ferfar #1372 · रेलगाव

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
शुभांगी शेषराव जाधव
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 मौजे वाणेगाव बु गट न 85 मधील खातेदार नारायण सर्जेराव सोटम यांनी अर्ज देऊन कळविले की इतर अधिकारातील गट न 85 मध्ये नारायण सर्जेराव सोटम यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर असून विहिरीचे पाणी गट न 83 ला जाते अर्ज स्थळपाहणी पंचनामा 100 रु बॉंड पेपरवर शपथ पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर