सातबारा Watch

← सांजोळ

Ferfar #1057 · सांजोळ

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
मीनल देविदासराव कुळकर्णी
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : प्रेरणा नागरी सहकारी बँक लि औरंगाबाद लिहून घेणार : नामदेव साहेबराव साळुंके यांनी सर्व्हे क्रमांक : 97 तपशिल : प्रेरणा नागरी सहकारी बँक लि.शाखा औरंगाबाद.यांचे कर्ज र.रु. 1000000/- श्री नामदेव साहेबराव साळुंके,रुखमनबाई साहेबराव साळुंके यांच्या नावे. - 890 पेरनार नागरीसहकारी बॅक लि औ.बाद यांनी नामदेव साहेबराव सांळुके व सौ रुख्मनबाई साहेबराव यांना पाच लाख रु कर्ज दिले - 732 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रेरणा नागरी सहकारी बँक लि औरंगाबाद यांचेकडील पत्र o/w No.PNSB/150/2026 दिनाक 16/09/2026 दाखला तसेच गहाण खताचे प्रत्यांतरपत्र/रिलीज डीडव इतर दस्त वरून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.