सातबारा Watch

← सांजोळ

Ferfar #1060 · सांजोळ

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
मीनल देविदासराव कुळकर्णी
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड शेत जमिनीचे विनामोबदला हक्कसोड पत्र लिहून देणार:- 1) मीराबाई मुरलीधर पवार 2) अनुसयाबाई शामराव जाधव 3) इंदुबाई गोपीनाथ भोपळे 4) शांताबाई सुरेश पवार यांचे मौजे संजोळ येथील गट क्रमांक / सर्वे क्रमांक 22 मधिल फेर क्र.(184) अन्वये लिहून देणार यांनी त्यांच्या अविभक्त हिश्यास येणाऱ्या संपूर्ण जमिनीवर लिहून घेणार यांच्या यांच्या हक्कात असलेला हक्क कायमचा विना मोबदला हे त्यांनी - हक्का सह लिहून घेणार :- तुकाराम बाजीराव साळुंखे, सर्जेराव बाजीराव साळुंखे, श्रीराम बाजीराव साळुंखे, गंगाधर बाजीराव साळुंखे (खाता क्र. :-38) गट क्रमांक/सर्वे क्रमांक 22 मधिल असलेला हक्क व नाव त्यांनी हक्कसोड लिहून देणार यांच्याकडून लिहून घेतले. तसेच लिहून देणार व लिहून घेणार ह्यांच्या आई नामे रेनुबाई बाजीराव साळुंखे ह्या दिनांक 03/02/2026 रोजी मयत झाल्या असून त्यांना लिहून देणार व लिहून घेणार हेच वारस आहे. तसेच त्यांचे सुद्धा 7/12 उताराच्या इतर अधिकाराच्या रकान्यातील असलेले नाव कमी करण्यास लिहून देणार व लिहून घेणार यांची कुठल्याही प्रकारची हरकत नसून पूर्णपणे संमती आहे असे सदर दस्तात नमूद असून त्यानुसार त्यांचे सुद्धा नाव यालेखा आधारे कमी करण्यात येत आहे. सह.दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील दस्त क्रमांक छसन 4/2295/2026 दिनांक 04/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोडपत्र दिलेवरून हक्कसोडपत्र लिहून दिलेने देणाराचे नाव कमी केले असे.