Ferfar #1172 · चिंचोली बु.
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
परिगाबाई राधाकिसन द्वारकुंडे व सुभद्राबाई भागन बिनोरकर यांची एक समाईक विहीरिची नोंद
परिगाबाई राधाकिसन द्वारकुंडे व सुभद्राबाई भागन बिनोरकर दिनांक 06/10/2026 रोजीचा अर्ज सदर केला त्यानुसार मौजे चिंचोली बु ता.फुलंब्री शिवारातील नमूद 1)परिगाबाई राधाकिसन द्वारकुंडे यांनी विहिरीतील व पाण्यातील 08 आणे हिस्सा पाणी घेण्याच्या हक्कासाहित राहील व 2) सुभद्राबाई भागन बिनोरकर यांचा विहिरीतील व पाण्यातील 08 आणे हिस्सा पाणी घेण्याच्या हक्कासाहित राहील व त्यांच्या हिस्साचे पाणी गट न 242 मधील जमिनीस जाईल याप्रमाने विहिरीची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेणे कामी त्यांनी अर्ज व शपथप दाखल केले त्यावरून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली आहे.
करिता पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सादर .