सातबारा Watch

← चिंचोली बु.

Ferfar #1174 · चिंचोली बु.

फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
मीनल देविदासराव कुळकर्णी
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : एच डी.एफ.सि बँक सिडको छ संभाजी नगर लिहून घेणार : दादाराव लक्ष्मण जोगदंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 76 तपशिल : श्री दादाराव लक्ष्मण जोगदंडे यांचा हिस्सा एच.डी.एफ.सी. शाखा औरंगाबाद 450000 तारण - 709 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच डी.एफ.सि बँक सिडको छ संभाजी नगर यांचेकडील पत्र22/10/२०२६/ तसेच सह दुय्यम निबंधक वर्ग 2 छ संभाजी नगर क्र 4 यांचे दस्त न २८२३/२०२६ रिलीज दीड दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.