Ferfar #951 · बाभुळगाव तरटे
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- आलेश भगवानराव कपिले
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि.छत्रपती संभाजीनगर तर्फे विश्वास विश्वनाथ देव
गहाणखत लिहुन देणार : दिपक रावसाहेब तरटे ,पिंगलाबाई रावसाहेब तरटे ,संदिप रावसाहेब तरटे रा. बाभुळगाव तरटे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) यांचेकडील दस्त क्रमांक 2764-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74 क्षेत्र 1.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक रावसाहेब तरटे ,पिंगलाबाई रावसाहेब तरटे ,संदिप रावसाहेब तरटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.