सातबारा Watch

← खामखेडा

Ferfar #865 · खामखेडा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
रवी श्रीधर लोखंडे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 दि 25/10/2026रोजी धम्मपाल सुधाकर भूकतार ता जि छ. संभाजीनगर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे खामखेडा शिवारात गट क्र 62 त्यांच्या मालकी व ताब्यातील क्षेत्रात त्यांनी नवीन एक स्वतंत्र बोअर खोदला आहे. सदर बोअर मध्ये धम्मपाल सुधाकर भूकतार यांचा स्वतंत्र हिस्सा राहील. सदर बोअर नोंद सातबारा रेकॉर्ड वरती घेण्याकरिता अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा दिल्यावरून नोंद घेण्यात आली. अर्ज पंचनामा प्रतिज्ञापत्र दफ्तरी दाखल असे.