Ferfar #661 · लिंगदरी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
काशिनाथ दादाराव ढाकणे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे लिंगदरी शिवारातील गट नं.73,37 व 46 मधील फेर क्र.40,460,10 ने खातेदार काशिनाथ दादाराव ढाकणे यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना नजर चुकीने काशिनाथ दादा ढाकणे असे झाले आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे खरे नाव काशिनाथ दादाराव ढाकणे असे आहे,करिता अर्ज व आधार कार्ड आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.