Ferfar #8700 · सावंगी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-08
- Objection until
- 2026-09-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- ज्ञानेश्वर दगडु सोनवणे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026
हक्कसोड पत्र
हक्कसोड पत्र लिहून घेणार :- सय्यद लियाकत सय्यद लाल, सय्यद वाहिद सय्यद लाल, सय्यद शरीफ सय्यद लाल, सय्यद दस्तगीर सय्यद लाल रा. सावंगी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर
हक्कसोड पत्र लिहून देणार :- शेख शरिफाबी शेख लड्डू, शेख हशनुरबी शेख यासिन यांचे सामाईक नावे असलेले मौजे सावंगी येथील गट/सर्वे क्र.32 मधील क्षेत्र 3.0500 हे.आर.चौ.मी. या जमनी वरील संपुर्ण हक्क यांनी हक्कसोडपत्र लिहून घेणार यांच्या हक्कात केले. दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्त क्र. 5923 दिनांक 10/10/2022 रोजी केले आहे. अर्ज व हक्कसोडपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून इतर अधिकारातील फेर क्र. 1572 नुसार आलेले लिहून देणार यांचे नाव कमी करून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..