सातबारा Watch

← सावंगी

Ferfar #8851 · सावंगी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
214
Talathi
ज्ञानेश्वर दगडु सोनवणे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- रसदिप मनमोहनसिंग चावला रा. सावंगी (खाता क्रमांक 940) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 214, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : यश श्री डेव्हलपर्स तर्फे भागीदार वर्षा पांडुरंग मेटे ,अंकुश पुंडलिक कावले ,संतोष शिवराजअप्पा चौंडे (खाता क्रमांक :-9196) गट/सर्व्हे क्रमांक 214 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7506 दिनांक 20/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,25,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..